घटकनिहाय व प्रकरणनिहाय तयारी, दैनिक MCQ आणि सराव परीक्षा – प्रत्येक विद्यार्थ्याला परवडणाऱ्या शुल्कात.
बालभारती व NCERT वर भर – संकल्पना स्पष्ट होण्यासाठी शालेय पाठ्यपुस्तकांतून भक्कम पाया.
घटकनिहाय व प्रकरणनिहाय तयारी – संपूर्ण अभ्यासक्रम पद्धतशीरपणे पूर्ण करण्याचा मार्ग.
सोप्या नोट्स व सारांश – समजायला सोपे आणि लक्षात राहणारे साहित्य.
दैनिक MCQ व सराव परीक्षा – परीक्षेच्या तयारीसाठी नियमित स्व-मूल्यमापन.
परवडणारे शुल्क आणि विंजल अकॅडमी ॲपवर लेक्चर्स, नोट्स व टेस्ट्स – कधीही, कुठेही अभ्यास करा.
बालभारती व NCERT पुस्तकांमधून प्रकरणानुसार भक्कम पाया तयार करा. MPSC ची तयारी सुरू करणाऱ्यांसाठी उत्तम.
दैनिक MCQ, घटकनिहाय टेस्ट्स आणि सविस्तर उत्तरांसह पूर्ण सराव परीक्षा – वेग व अचूकता वाढवण्यासाठी.
पूर्व व मुख्य परीक्षेपूर्वी महत्त्वाचे मुद्दे आणि मागील वर्षांच्या प्रश्नांची जलद, परीक्षाभिमुख उजळणी.